गव्हाची खीर (हुग्गी)

साहित्य :- सडलेले गहू दोन वाट्या, सुवासिक तांदूळ अर्धी वाटी, गूळ तीन वाट्या, गोडंब्या पाव वाटी, काजू-बदामाचे काप-बेदाणे आवडीनुसार, भाजलेली खसखस तीन टी स्पून, सुक्या खोबऱ्याचे काप पाव वाटी, खोवलेले ओले खोबरे एक वाटी, वेलदोडे – जायफळ पावडर एक टी स्पून, मीठ चवीनुसार, जाडसर बडिशेप पावडर अर्धा टी स्पून. कृती :- गहू रात्रभर भिजत ठेवा. … Read more

हळीवाचे लाडू

साहित्य :- खोवलेला ओला नारळ चार वाट्या, चिरलेला गूळ दोन वाट्या, हळीव एक वाटी, वेलदोडे- जायफळ पावडर एक टी स्पून, साजूक तूप अर्धी वाटी, खारकेचे तुकडे अर्धी वाटी, काजू-बेदाणे- बदामाचे काप आवडीनुसार. कृती :- हळीव भाजून भिजवून ठेवा. तुपात खारीक परतून घ्या. काजू, बेदाणे, बदामाचे काप परतून घ्या. राहिलेल्या तुपात नारळ परतून घ्या. गूळ घालून … Read more

डिंकाचे लाडू

साहित्य :- सुक्या खोबऱ्याचा कीस चार वाट्या, खारकेची पावडर दोन वाट्या, खसखस पाव वाटी, डिंक दीड वाटी, गोडंब्या आवडीनुसार, बेदाणे-काजू- बदामाचे काप आवडीनुसार, साखर दोन वाट्या, साजूक तूप गरजेनुसार, वेलदोडे, जायफळ पावडर दीड टी स्पून. कृती :- तुपात डिंक तळून घ्या. काजू, बेदाणे, बदामाचे काप, गोडंब्या तळून घ्या. राहिलेल्या तुपात खारकेची पावडर परतून घ्या.कढईत खसखस, … Read more

नारळाच्या रसातील शेवया

साहित्य :- तांदळाचे पीठ दोन वाट्या, नारळाचं दूध चार वाट्या, गूळ एक वाटी, वेलची पावडर एक टी स्पून, मीठ चवीनुसार, तूप एक टी स्पून. कृती :- दोन वाट्या पाणी तापायला ठेवा. त्यात मीठ, तूप घाला. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. झाकून वाफ येऊ द्या. नंतर काढून चांगले मळून घ्या. हा मळलेला … Read more

आंब्याच्या रसातील मोदक

साहित्य :- तांदळाचे पीठ एक वाटी, आंब्याचा रस अर्धी वाटी, पाणी एक वाटी, मीठ चिमूटभर, तूप एक टी स्पून, सारणासाठी खोवलेला नारळ दोन वाट्या, गूळ एक वाटी, भाजलेली खसखस एक टी स्पून, काजू- बेदाणे-बदामाचे काप-चारोळे आवडीनुसार, वेलची पावडर एक टी स्पून. कृती :- सारणाचे सर्व साहित्य एकत्र करा. शिजवून घ्या. भांड्यात पाणी, आंब्याचा रस, मीठ … Read more

तिळाची वडी

*साहित्य* :- तीळ दोन वाट्या, गुळ दीड वाटी, तूप दोन टी स्पून, पाणी अर्धी वाटी, सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी, वेलची पावडर एक ते दीड टी स्पून. *कृती* :- तीळ खमंग भाजून घ्या. एक वाटी तिळाचा कूट करून घ्या.कढईत तूप, गूळ, पाणी घाला. विरघळून घ्या. दोन तारी पाक करा. त्यात भाजलेले तीळ, तिळाचा कूट, वेलची … Read more

खोबऱ्याची वडी

साहित्य :- ओल्या नारळाचा खिस दोन वाट्या, साखर एक वाटी, दूध एक वाटी, साय अर्धी वाटी, वेलची पावडर एक टी स्पून, तूप एक टी स्पून. कृती :- कढईत तूप घाला. त्यावर नारळाचा किस परतून घ्या. साखर, दूध, साय सर्व एकत्र घाला. छान मिक्स करा. . शिजवत ठेवा. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा. वेलची पावडर घालून एकजीव … Read more

खोबऱ्याच्या पोळ्या

खोबऱ्याच्या पोळ्या कश्या बनवतात आणि त्या साठी कुठले साहित्य लागेल हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत *साहित्य* :- ओल्या नारळाचा खिस दोन वाट्या, गूळ एक वाटी, जायफळ-वेलदोडे पावडर एक टी स्पून, भिजवलेली कणिक आवश्यकतेनुसार, तेल गरजेनुसार. *कृती* :- ओल्या नरळात गूळ घालून शिजवून घ्या. जायफळ, वेलदोडे पावडर घाला. छान मिक्स करा. घट्ट गोळा होऊ द्या. … Read more

मसाले आणि आरोग्य

मसाले मानवी आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकतात, काही सर्वात उल्लेखनीय फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहेत. अँटिऑक्सिडंट गुणधर्म:                हळद, आले आणि दालचिनी यांसारख्या अनेक मसाल्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात आणि कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या जुनाट आजारांचा धोका देखील कमी करतात. दाहक-विरोधी गुणधर्म: हळद आणि आले यांसारख्या अनेक … Read more

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने मानवी आरोग्यासाठी अनेक फायदे मिळू शकतात, त्यातील काही उल्लेखनीय फायद्यांमध्ये खाली दिलेले आहेत : पोषक तत्वांचे संरक्षण: पितळ हा एक धातू आहे जो आम्लयुक्त पदार्थांवर प्रतिक्रिया देत नाही आणि अन्नामध्ये कोणत्याही धातूचे आयन टाकत नाही, याचा अर्थ असा होतो की पितळेच्या भांड्यात शिजवलेले अन्न अॅल्युमिनियम आणि लोह यांसारख्या इतर धातूंच्या तुलनेत … Read more